Back


Project Details / Features

The salient features of the Mumbai Coastal Road Projects are:
  • सदर किनारी रस्ता प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रत्‍यक्ष कामाचा तपशीलवारासकट एकूण खर्च: रु. १२,७२१/-करोड (पुनर्वसन, भूसंपादन व लँडस्केप वगळून)
  • रस्त्यांची लांबीः १०.५८ किमी
  • मार्गिका संख्याः ८(४+४)
  • भराव टाकून बनवलेल्या रस्त्याची लांबीः ४.३५ किमी
  • पुलांची एकूण लांबीः २.१९ किमी
  • बोगदेः दुहेरी बोगद्याची लांबीः ३.४५ किमी,११ मी. अंतर्गत व्‍यास (प्रत्‍येकी ३ वाहनमार्गिका)
  • भूमिगत वाहनतळ : ०३, एकूण वाहनसंख्या :१८५६
  • एकूण भरावक्षेञः १११ हेक्टर
  • मनोरंजनाच्या उपयोगाकरिता अतिरिक्त क्षेञः ७० हेक्टर
  • आंतरबदल: ०३, आंतरबदलाची लांबी : १५.६६ किमी
  • वाहतूकीच्या सुरळीत निर्गमनासाठी जोडरस्त्यांची संख्याः ०३
  • सागरी पदपथ : ८.५५ किमी.
  • बसवाहतूकीसाठी समर्पित मार्गिका (BRTS)
  • सागरी तटरक्षक भिंत : ७.४७ किमी.

सदर मुंबई सागरी किनारी रस्ता प्रकल्प भाग अ (दक्षिण बाजू) या प्रकल्‍पाचे काम तीन भागांमध्‍ये विभागलेले असून सदर कामांसाठी कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संविधानिक समितीची मंजूरी मिळाल्‍या नंतर ऑक्‍टोबर २०१८ मध्‍ये कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आलेले आहेत.

या प्रकल्पासाठी खालीलप्रमाणे कंत्राटदार आणि सल्लागारांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

भाग भागाचे नाव कंत्राटदार सर्वसाधारण सल्लागार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार
भाग-१ प्रियदर्शिनी पार्क ते बडोदा पॅलेस पर्यंतमे.लार्सन अँड टुब्रो लि.(प्रकल्‍प खर्च रु. ५२९० कोटी )मे.एईकॉम एशिया कं.लि.(कंत्राट खर्च रु. ३४.९२ कोटी )मे. ल्यूईस बर्गर कन्सल्टिंग प्रा.लि (यु यस ए)(कंत्राट खर्च रु. ५०.५२ कोटी )
भाग-२ बडोदा पॅलेस ते बांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत मे. एच.सी.सी.-एच.डी.सी.(संयुक्त उपक्रम)(प्रकल्‍प खर्च रु. ३२११ कोटी ) मे.एईकॉम एशिया कं.लि. मे.ईजीस इंडिया कन्सल्टिंग इंजिनीअर्स प्रा.लि + कल्लेन ग्रुमिट अँड रो (यूके) लि. (संयुक्त भागीदार)(कंत्राट खर्च रु. ५७.६१ कोटी )
भाग-३ प्रिंसेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शिनी पार्क पर्यंत मे. लार्सन अँड टुब्रो लि.(प्रकल्‍प खर्च रु. ४२२० कोटी ) मे.एईकॉम एशिया कं.लि. मे.युशिन इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन (दक्षिण कोरिया) + टेक-क्यूएट्रो एसए(स्पेन) (संयुक्त भागीदार)(कंत्राट खर्च रु. ८५.७६ कोटी )
एकूण प्रकल्‍प खर्च रु.१२७२१ कोटी
Documents
शेवटचे अद्ययावत १२/०३/२०२१