बृ.मुं.म.न.पा. अधिनियम,1888 च्या कलम 313 (1) (ब)(क) अन्वये केलेली तरतुद लक्षात घेता महानगरपालिका रस्ते/पदपथ/मालमत्ता यावर येणा-या इमारतीच्या तळ मजल्यावरील जागेस जोडून असलेल्या रस्त्यावर छप्पर वाढविझ्याची परवानगी आहे. सुर्य आणि पाऊस यापासून वचाव व्हावा याकरिता छत/बदलत्या हवामानानुसार लावलेले छप्पर यास परवानगी असते तर दुकाने फलक/ दुकानामार्फत विकण्यात येणा-या मालाचे प्रदर्शन करण्याकरिता शोकेस हे या प्रवर्गांमध्ये येतात.
1.फेरीवाला परवाना - उपुल / एस 313 (अ) (ब) |
2.फेरीवाला परवाना नुतनीकरण - उपुल / एस 313 (अ) (ब) |
3.फेरीवाला छायाचित्र पुन्हा अपलोड करा अर्ज |
संमति देणारे प्राधिकारी | वरिष्ठ निरीक्षक (अनुज्ञापन खाते) |
कार्यवाही कालावधी | नुतनीकरण आणि नक्कल प्रत दाखल्याच्या अर्जाकरिता निरंक अर्ज शुल्कासहित योग्य अर्ज सादर करण्याच्या वेळेस प्रमाणपत्र दिले जाते. अन्य सर्व अर्जांकरिता आवश्यक कागदपत्रांसहित योग्य अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून सात दिवस(प्रति छाननी पातळी) |
अर्ज छाननी पातळी | नुतनीकरण आणि नक्कल प्रत दाख्ल्याकरिता एक पातळी अन्य सर्व अर्जांकरिता दोन पातळया |
लागू असलेले शुल्क
नवीन व्यवसाय परवाना अर्ज सादर करतेवेळी देय छाननी शुल्क |
सर्व अर्जांकरिता सक्षम प्राधिका-याने अर्जाची संमति दिल्यानंतर देय अनुसूची शुल्क |
अर्ज कार्यवाहीबाबत वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न
*अर्ज लवकरच उपलब्ध होतील. सध्या अर्ज नागरी सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत.
शेवटचे अद्ययावत १३/०२/२०१८