Overview
बृहन्मुंबई महानगरपालिकेने किनारी रस्ता प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात शामलदास गांधी मार्ग (प्रिंसेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण बाजूपर्यंत किनारी रस्त्याचे काम हाती घेतलेले आहे.
भारतामधील सर्वात मोठ्या १२. १९ मी व्यासाचा बोगदा अरबी समुद्राच्या २० मी खालून जात असून त्यामध्ये वाहतुकीसाठी तीन लेनची तरतूद आहे, त्यामधील एक लेन आपातकालीन वाहतुकीसाठी राखून ठेवण्याचे नियोजन आहे. बोगदा खोदण्याच्या यंत्राला मावळा हे नाव देण्यात आले.
Coastal Road Video [392.4 MB]