1. विभागाचे नाव चाचणी लेखा परीक्षा व दक्षता अधिकारी
2. विभागीय सेवा दक्षता कक्षाची प्रमुख कामे आस्थापना / महसूल /व्यय /घन कचरा व्यवस्थापन इत्यादी संबंधातील बाबींची चाचणी तत्वावर तपासणी करणे आणि तपासणीमध्ये निदर्शनास आलेल्या अनियमित / प्रशासकीय त्रुटी / आर्थिक गैरव्यवहार आणि आवश्यकतेनुसार सुधारात्मक उपाययोजना सुचविणे आणि दोषी कर्मचा-यांची जबाबदारी निश्र्चित करणे.

स्थानिक निधी लेखा परिक्षा, महानगरपालिका मुख्य लेखापरिक्षक व महालेखाकार यांच्या लेखा परीक्षा टिपण्यांचा पाठपुरावा करणे.
3. महत्‍वाच्‍या कार्यालयांची यादी 1) बृहन्‍मुंबई महानगरपालिका मुख्‍य कार्यालय ,
नवीन इमारत, तळमजला, महापालिका मार्ग,
फोर्ट,
मुंबई 400001

2) बृहन्‍मुंबई महानगरपालिका मुख्‍य कार्यालय ,
जुनी इमारत, पहिला मजला, खोली क्र.63,
महापालिका मार्ग, फोर्ट,
मुंबई 400001

3) बृहन्मुंबई महानागरपालिका, जी/उत्तर विभाग कार्यालय,
तिसरा मजला, खोली क्र.325, एच.वाय.मार्ग, प्लाझा
सिनेमाजवळ, दादर (प).
मुंबई 400028.
4. महत्‍वाच्‍या उभारणीची व जोडणीची यादी लागू नाही
5. चालू असलेले प्रकल्‍प लागू नाही
6. माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी प्रथम अपिलिय अधिकारी
नांव:श्रीम. भारती ग. लोहकरे
पद: चाचणी लेखा परीक्षा व दक्षता अधिकारी
ईमेल आयडी:tavo@mcgm.gov.in
संपर्क:-22620106, 22620251 विस्तारित:-4405
भ्रमणध्वनी क्र.8652897744

जन माहिती अधिकारी
1) श्री. शशिकांत य. जाधव
लेखा अधिकारी (दक्षता -एक)
ईमेल आयडी:ao.vig1@mcgm.gov.in
दूरध्वनी क्र.22620251,
विस्तारित क्र.4400
भ्रमणध्वनी क्र.9619623772

2) श्री. योगेश हि. मथुरे
लेखा अधिकारी (दक्षता दोन )
ईमेल आयडी:- ao.vig2@mcgm.gov.in
दूरध्वनी क्र.22620251,
विस्तारित क्र.4400
भ्रमणध्वनी क्र.9890046086

3) श्रीम. मंजुषा टि.चौधरी
लेखा अधिकारी (लेखा टिप्पण्या पाठपुरावा कक्ष)
ईमेल आयडी: ao.lfanfu@mcgm.gov.in
दूरध्वनी क्र.22620251, विस्तारित क्र. 4427
भ्रमणध्वनी क्र.9869361853

4) श्री. ज्ञानेश्वर म. नरळे
लेखा अधिकारी (दक्षता तीन) अतिरिक्त कार्यभार
ईमेल आयडी: aovig1@mcgm.gov.in
दूरध्वनी क्र.24397800 विस्तारित – 846
भ्रमणध्वनी क्र.9920030963

5) श्री. सदानंद ज. राजम
लेखा अधिकारी (संग्रह पडताळणी – 1)
ईमेल आयडी: ao.fsv1@mcgm.gov.in
दूरध्वनी क्र.24397800 विस्तारित -845
भ्रमणध्वनी क्र.9966547397

6) श्री. श्रीकांत वि. मिठबावकर
लेखा अधिकारी (संग्रह पडताळणी – 2)
ईमेल आयडी:- ao.fsv2@mcgm.gov.in
दूरध्वनी क्र.24397800 विस्तारित -842
भ्रमणध्वनी क्र.9892844911

7. कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती लागू नाही
8. महत्‍वाची साध्‍य केलेली कामे लागू नाही
9. विशेष महत्‍वाच्‍या घटना लागू नाही
10. ईतर कार्यालयीन माहिती लागू नाही
शेवटचे अद्ययावत १०/०१/२०१७