1. | विभागाचे नाव | कस्तुरबा रुग्णालय साने गुरुजी मार्ग, मुंबई - ४०० ०११ |
2. | विभागीय सेवा | सर्व संसर्गजन्य रोगाचे रुग्ण वेगळे ठेवण्यात येवून त्यांच्यावर उपचार केले जातात. |
3. | महत्वाच्या कार्यालयांची यादी | कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई - ४०० ०११ मध्यवर्ती विश्लेषण प्रयोगशाळा, साने गुरुजी मार्ग, मुंबई - ४०० ०११ |
4. | महत्वाच्या उभारणीची व जोडणीची यादी | १. मॉलेक्युलर डायग्नोस्टिक रेफरन्स लॅबोरेटरी २. हायपर बेरिक ऑक्सिजन थेरेपी ३. सेंटल अनालिटीकल लॅबोरेटरी |
5. | चालू असलेले प्रकल्प | १. वेगवेगळया संसर्गजन्य रोगांच्या रुग्णासाठी १० खाटांचा आयासेलेशन वॉर्ड निर्माण करण्यात येत आहे २. वेगवेगळया संसर्गजन्य रोगांच्या रुग्णासाठी आयसोलेशन रुम्स निर्माण करण्यात येत आहे |
6. | माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी | प्रथम अपीलीय अधिकारी: डॉ.श्री.शांताराम बा.नाईक संयुक्त कार्यकारी आरोग्य naiku008@rediffmail.com दुरध्वनी क्र: २४१३४५६०(३२१) वैद्यकीय अधिक्षक, एफ/दक्षिण कार्यालय, दुसरा मजला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई - ४०० ०१२ माहिती अधिकारी: डॉ. श्री.चंद्रकांत पवार वैद्यकीय अधिक्षक kasturbahospital@yahoo.com दुरध्वनी क्र: २३०२७७००(७६९) कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई - ४०० ०११ |
7. | कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती | १. डॉ.श्रीमती अनुराधा बोरकर २. श्रीमती वर्षा जोशी ३. श्रीमती देविका चिपकर ४. श्री.मुकेश अंभिरे |
8. | महत्वाची साध्य केलेली कामे | इबोला व्हायरस डीसीजच्या रुग्णांसाठी आयसोलेशन रुम्स निर्माण केल्या आहेत |
9. | विशेष महत्वाच्या घटना | N.A |
10. | ईतर कार्यालयीन माहिती | N.A |
| |