१.विभागाचे नावउद्यान व वृक्ष प्राधिकरण
२.विभागीय सेवाउद्यान :-
१. मुंबईतील नागरिकांना सुविधेसह मोकळ्या जागा उपलब्धी करुन देणे.
२. मुंबईतील नागरिकांना पुरेशा मनोरंजनपर सुविधा पुरविणे.
३. विभागातील वृक्ष व वनस्पेतींचे जतन करणे.
४. उद्याने, मनोरंजन मैदाने, खेळाची मैदाने विकसित करणे.
५. उद्याने, मनोरंजन मैदाने, खेळाची मैदाने यांचे परिरक्षण करणे.
६. प्रचलित धोरणानुसार मैदानांवर विविध कार्यक्रमांना परवानगी देणे.
७. उद्याने, मनोरंजन मैदाने, खेळाची मैदाने इ. यांची नियमितपणे पाहणी करुन अहवाल सादर करणे.
८. उद्याने, मनोरंजन मैदाने, खेळाची मैदाने इ. बाबत नागरिकांच्याा तक्रारींचे निवारण करणे.
९. उद्यानांचा विकास व परिरक्षण कामाचे पर्यवेक्षण करणे.
१०.ज्येष्ठ नागरिक व अपंगाकरिता रॅम्प-रेलिंग इ. सुविधा उपलब्ध करुन देणे.

वृक्ष प्राधिकरण :-
१. नविन वृक्षांची लागवड करणे.
२. रस्यावृक च्याम कडेची व महापालिकेच्यास आवारातील मृत व धोकादायक झाडे कापणे/ फांद्या छाटणे.
३. वृक्षांच्यां योग्ये व समतोल वाढीसाठी तसेच वाहतुकीस अडथळा ठरु नये म्हपणून वृक्षांच्या फांद्या छाटणे.
४. अनधिकृत वृक्षतोडी विरोधात कारवाई करणे.
५. खाजगी, निम शासकीय व शासकीय आवारातील वृक्षांची कापणी / छाटणी बाबत अहवाल सक्षम प्राधिकाऱयास सादर करणे.
६. रोपवाटीकांची परिरक्षण करणे.
७. उद्याने व वृक्ष याबाबत नागरिकांमध्येआ जागरुकता व आवड निर्माण व्हा.वी याकरिता दरवर्षी पुष्परप्रदर्शन आयोजित करणे.
८. प्राप्तक झालेल्यार तक्रारींनुसार सार्वजनिक व खाजगी आवारातील वृक्षांची सर्वेक्षण करुन अहवाल सादर करणे.
९. दिलेल्याक परवानगीनुसार होणाऱया वृक्ष कापणी / छाटणी कामाचे पर्यवेक्षण करणे.
१०. वृक्ष लागवडीकरिता तांत्रिक सहाय्य पुरविणे.
११. वाटपाकरिता व विक्रीकरिता वृक्ष / रोपे तयार करणे.
१२. सार्वजनिक प्रकल्पर / खाजगी विकासांमध्येा अडथळा निर्माण करणाऱया वृक्षांचा अहवाल वृक्ष प्राधिकरणास सादर करणे.
३.महत्‍वाच्‍या कार्यालयांची यादीउद्यान अधीक्षक
उद्यान अधीक्षक यांचे कार्यालय
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड,
भायखळा, मुंबई - ४०००२७
२३७२५७९९

उप उद्यान अधीक्षक (परिमंडळ -१)
महानगरपालिका ई विभाग कार्यालय इमारत,
तिसरा माळा, १०, शेख हाफिझुद्यिन मार्ग,
(साखळी स्ट्रीट), भायखळा (प),
मुंबई - ४०० ००८.

उप उद्यान अधीक्षक (परिमंडळ -२)
महानगरपालिका ई विभाग कार्यालय इमारत,
तिसरा माळा, १०, शेख हाफिझुद्यिन मार्ग,
(साखळी स्ट्रीट), भायखळा (प),
मुंबई - ४०० ००८.

उप उद्यान अधीक्षक (परिमंडळ -३)
ऍमीनीटी बिल्डींग, न.भू.क्र. ४९५-ब,
कार्डिनल ग्रेसियस मार्ग, चकाला,
अंधेरी (पू), मुंबई - ४०० ०९९.

उप उद्यान अधीक्षक (परिमंडळ -४)
के/पश्चिम महानगरपालिका कार्यालय इमारत,
तिसरा माळा, पालीराम मार्ग,
अंधेरी (प), मुंबई - ४०० ०५८.

उप उद्यान अधीक्षक (परिमंडळ -५)
मुलुंड महानगरपालिका यानगृह इमारत,
पहिला माळा, पंडित दिन दयाळ उपाध्याय मार्ग,
मुलुंड (प), मुंबई - ४०० ०८०.

उप उद्यान अधीक्षक (परिमंडळ -६)
मुलुंड महानगरपालिका यानगृह इमारत,
पहिला माळा, पंडित दिन दयाळ उपाध्याय मार्ग,
मुलुंड (प), मुंबई - ४०० ०८०.

उप उद्यान अधीक्षक (परिमंडळ -७)
खजुरिया उद्यान, खजुरिया नगर,
एस्. व्ही. रोड, कांदीवली (प),
मुंबई - ४०० ०६७.

कार्यकारी अभियंता (उद्यान कक्ष)
५६६, ना. म. जोशी मार्ग,
बकरी अड्डा, भायखळा महापालिका शाळेसमोर,
भायखळा (प.), मुंबई - ४०० ०११.
४.महत्‍वाच्‍या उभारणीची व जोडणीची यादीनिरंक
५.चालू असलेले प्रकल्‍पनिरंक
६.माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारीजन माहिती अधिकारी व प्रथम अपीलीय अधिकारी यांची यादी
७.कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समितीनिरंक
८.महत्‍वाची साध्‍य केलेली कामेजी.पी.एस. तंत्रज्ञानाद्वारे वृक्ष गणना, भारतीय खेळांच्याळ सुविधांसह खेळाच्या मैदानांचा विकास व खुले व्यायामाचे साहित्य उद्याने, मनोरंजन मैदानांमध्ये पुरविण्यात आले आहेत.
९.विशेष महत्‍वाच्‍या घटनाजानेवारी २०१७ मध्ये आयोजित करण्याात आलेले २२ वे पुष्पाप्रदर्शन.
१०.ईतर कार्यालयीन माहितीनिरंक
शेवटचे अद्ययावत २३/०२/२०१७