1. विभागाचे नाव प्रमुख अधिकारी (चौकशी)
2. विभागीय सेवा 1) प्राथमिक / खात्‍यांतर्गत चौकशी करणे.
2) प्राथमिक / खात्‍यांतर्गत चौकशी मध्‍ये खातेप्रमुख व चौकशी अधिकारी यांना सहाय्य करणे.
3) लाचलुचपत प्रकरणातील निलंबन, अभियोग मंजूरी, पुनःस्‍थापन, मनपा सेवेतून बडतर्फ करणे / काढून टाकणे इ. बाबतचे प्रस्‍ताव सक्षम प्राधिकाऱयांस सादर करणे.
4) पुनर्विलोकन समिती - एक व पुनर्विलोकन समिती - दोन संदर्भातील कामकाज.
5) न्‍यायालयीन प्रकरणी न्‍यायालयात उपस्थित राहणे.
3. महत्‍वाच्‍या कार्यालयांची यादी 1) श्री. रमेश वि. दणाणे,प्रमुख अधिकारी (चौकशी)
महानगरपालिका मुख्यालय, विस्तारीत इमारत,
4था मजला, महापालिका मार्ग, फोर्ट,
मुंबई-400001.दूरध्वनी क्र. 22620541.
श्री. राजेंद्र पां. रेळेकर,उप प्रमुख अधिकारी (चौकशी) मुख्‍यालयमहानगरपालिका मुख्यालय, विस्तारीत इमारत,
4था मजला, महापालिका मार्ग, फोर्ट,
मुंबई-400001.
दूरध्वनी क्र. 22620543

2) श्री. हेमंत श. टिपणीस,
उप प्रमुख अधिकारी (चौकशी)परि.एकई विभाग,
मनपा कार्यालय, रुम नं.25, 2रा मजला 10,
शेख हाफीजुद्दीन मार्ग,
भायखळा (प), मुंबई-400008
दूरध्वनी क्र.23021473

3) श्रीम. प्रिया दि. हंकारे,
उप प्रमुख अधिकारी (चौकशी)परि.दोनजी/दक्षिण विभाग,
मनपा कार्यालय, 7वा मजला, एन.एम.जोशी मार्ग,
एलफिन्स्टन रोड, मुंबई-400013
दूरध्वनी क्र.24224939

4) श्री.मंगेश चं. जाधव,उप प्रमुख अधिकारी (चौकशी)(प्र.) परि.तीनके/पूर्व विभाग,
मनपा कार्यालय, 3रा मजला, रुम नं.302,
गोंदवली आजाद रोड, अंधेरी (पू),
मुंबई-400069
दूरध्वनी क्र.26820702

5) श्री. प्रकाश सि. घाडी,उप प्रमुख अधिकारी (चौकशी) परि.चारके/पश्चिम विभाग,
मनपा कार्यालय, 5वा मजला, पालिग्राम रोड,
अंधेरी (प), मुंबई-400058
दूरध्वनी क्र.26289401

6) श्री.रमेश दा. कांबळे
,उप प्रमुख अधिकारी (चौकशी) परि.पाच एम/पश्चिम विभाग, मनपा कार्यालय,
रुम नं.201, 2 रा मजला, शरदभाऊ आचार्य मार्ग,
नटराज सिनेमा जवळ, चेंबूर (पू),
मुंबई-400071
दूरध्वनी क्र.25273292

7) श्री. हेमंत श. टिपणीस,
उप प्रमुख अधिकारी (चौकशी) परि.सहा टी विभाग,
मनपा कार्यालय,रुम नं.52, 2रा मजला,
लाला देविदयाळ मार्ग,
मुलुंड (प), मुंबई-400080
दूरध्वनी क्र.25645288

8) श्री. प्रकाश सि. घाडी
,उप प्रमुख अधिकारी (चौकशी) परि.सात के/पश्चिम विभाग,
मनपा कार्यालय, 5वा मजला,
पालिग्राम रोड, अंधेरी (प), मुंबई-400058
दूरध्वनी क्र.26289401

9) श्री. मिलिंद वा. कंठक
,उप प्रमुख अधिकारी (चौकशी) खात्‍यांतर्गत चौकशी विभाग,
जी/उत्तर विभाग, मनपा कार्यालय,रुम नं. 45,
एस.के.बोले मार्ग, दादर (प), मुंबई-400028
दूरध्वनी क्र.24220105

4. महत्‍वाच्‍या उभारणीची व जोडणीची यादी निरंक
5. चालू असलेले प्रकल्‍प निरंक
6.माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारीः
श्री. रमेश वि. दणाणे, प्रमुख अधिकारी (चौकशी)
ई-मेल आय.डी.: cho.enquiry@mcgm.gov.in
दूरध्वनी क्र. 22620541.
जनमाहिती अधिकारीः
1) श्री. राजेंद्र पां. रेळेकर,उप प्रमुख अधिकारी (चौकशी) मुख्‍यालय
ई-मेल आय.डी.: dychoho.enquiry@mcgm.gov.in
दूरध्वनी क्र. 22620543

2) श्री. हेमंत श. टिपणीस,
उप प्रमुख अधिकारी (चौकशी)परि.एक
ई-मेल आय.डी.: dychoz1.enquiry@mcgm.gov.in
दूरध्वनी क्र.23021473

3) श्रीम. प्रिया दि. हंकारे,
उप प्रमुख अधिकारी (चौकशी)परि.दोन
ई-मेल आय.डी.: dychoz2.enquiry@mcgm.gov.in
दूरध्वनी क्र.24224939

4) श्री.मंगेश चं. जाधव,
उप प्रमुख अधिकारी (चौकशी)(प्र.) परि.तीन
ई-मेल आय.डी.: dychoz3.enquiry@mcgm.gov.in
दूरध्वनी क्र.26820702

5) श्री. प्रकाश सि. घाडी,
उप प्रमुख अधिकारी (चौकशी) परि.चार
ई-मेल आय.डी.: dychoz4.enquiry@mcgm.gov.in
दूरध्वनी क्र.26289401

6) श्री.रमेश दा. कांबळे,
उप प्रमुख अधिकारी (चौकशी) परि.पाच
ई-मेल आय.डी.: dychoz5.enquiry@mcgm.gov.in
दूरध्वनी क्र.25273292

7) श्री. हेमंत श. टिपणीस,
उप प्रमुख अधिकारी (चौकशी) परि.सहा
ई-मेल आय.डी.: dychoz6.enquiry@mcgm.gov.in
दूरध्वनी क्र.25645288

8) श्री. प्रकाश सि. घाडी
,उप प्रमुख अधिकारी (चौकशी) परि.सात
ई-मेल आय.डी.: dychoz7.enquiry@mcgm.gov.in
दूरध्वनी क्र.26289401

9) श्री. मिलिंद वा. कंठक
,उप प्रमुख अधिकारी (चौकशी) खात्‍यांतर्गत चौकशी विभाग
ई-मेल आय.डी.: dychodecell.enquiry@mcgm.gov.in
दूरध्वनी क्र.24220105
7. कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समितीप्रमुख अधिकारी (चौकशी) खात्‍यात अशा प्रकारची समिती प्रस्‍थापित नाही
8.महत्‍वाची साध्‍य केलेली कामे प्रमुख अधिकारी (चौकशी) खात्‍यामार्फत बाबू गेनू, नालेसफाई घोटाळा, रस्‍ते दुरुस्‍ती घोटाळा, भूलयंत्र खरेदी प्रकरण, ई टेंडरींग घोटाळा अशा स्‍वरुपाच्‍या महत्‍वाच्‍या चौकशी प्रकरणाच्‍या अन्‍वेषण प्रक्रियेत सहाय्य करण्‍यात आले
9. विशेष महत्‍वाच्‍या घटनानिरंक
10.ईतर कार्यालयीन माहिती निरंक
Last updated on 31/12/2016