१. | विभागाचे नाव | प्रमुख कामगार अधिकारी |
२. | विभागीय सेवा | १. प्रशासन व कामगार यामध्ये समन्वय साधणे. २. सर्व खाते प्रमुख यांना कामगार कायदे महापालिका सेवानियम व स्थायी आदेश यांची बजावणी करण्यासाठी मदत करणे. ३. प्रशासन व कामगार यांमध्ये चांगले व सौहार्दपूर्व सलोख्याचे संबंध ठेवणे. ४. प्रशासनास कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत मदत व मार्गदर्शन करणे. ५. औद्योगिक शांतता राखण्यासाठी कामगार संघटनांशी सलोख्याचे संबंध ठेवणे. ६. चतुर्थश्रेणी कामगारांची भरती करणे आणि विविध खात्यांना आवश्यकतेप्रमाणे कामगार पूरावण्याची व्यवस्था करणे. ७. महानगरपालिकेमधील कामगार/कर्मचा-यांसाठी राबविणयात येणा-या कल्याणकारी योजनांची अमंलबजावणी तसेच पर्यवेक्षण करणे. ८. घन कचरा व्यवस्थापन ,खाते वगळता इतर सर्व खात्यामधील अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यासाठी प्रकरणांची छाननी करणे. ९. कामगार कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्ष्रण वर्गाचे आयोजन करणे. |
३. | महत्वाच्या कार्यालयांची यादी | १. प्रमुख कामगार अधिकारी यांचे कार्यालय (मुख्यालय) बृहन्मुंबई महानगरपालिका, सहावा मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई - ४००००१ संपर्क: २२७५४६०४ / २२७५४६०१ २. सह-प्रमुख कामगार अधिकारी (पुर्व उपनगरे) यांचे कार्यालय सहा. आयुक्त, 'टी' विभाग, १ ला मजला, लाला देवीदयाळ रोड, मुलुंड (प.), मुंबई - ४०००८० संपर्क: २५९१९११६ ३. सह-प्रमुख कामगार अधिकारी (पश्चिम उपनगरे) यांचे कार्यालय गुरूनानक डिस्पेन्सरी जवळ, धर्मशाळा इमारत, बांद्रा स्टेशन रोड, बांद्रा (प.), मुंबई - ४०००५० संपर्क: २२६४०४२६ ४. सह-प्रमुख कामगार अधिकारी (घ.क.व्य) यांचे कार्यालय खटाव मार्केट बिल्डिंग, ४ था मजला, स्लेटर रोड,ग्रँटरोड (पश्चिम), मुंबई - ४००००७ |
४. | महत्वाच्या उभारणीची व जोडणीची यादी | निरंक |
५. | चालू असलेले प्रकल्प | निरंक |
६. | माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी | प्रथम अपिलिय अधिकारी: श्री. सहदेव वि. मोहिते प्रमुख कामगार अधिकारी Email id: chlo.labour@mcgm.gov.in जन माहिती अधिकारी : १. श्री. सुनिल तु. जांगळे सह प्रकाअ (शहर) Email id: jchlo.labour@mcgm.gov.in २. श्री. नितिन प्र. बडगुजर सह प्रकाअ (पू.उप.) प्र. Email id: dlwo09.chlo@mcgm.gov.in ३. श्री. अनिल कृ. गोसावी प्रशासकीय अधिकारी Email id: ao.chlo@mcgm.gov.in |
७. | कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती | महानगरपालिका मुख्यालयासाठी कार्यस्थळी महिला लैंगिक छळवणूक प्रतिबंधक समिती कार्यरत असून प्रमुख कामगार अधिकारी हे समितीचे सदस्य आहेत. |
८. | महत्वाची साध्य केलेली कामे | निरंक |
९. | विशेष महत्वाच्या घटना | निरंक |
० | ईतर कार्यालयीन माहिती | कामगार कल्याण केंद्र चालविणे, कर्मचारी व त्याचे कुटुंबासाठी प्रशिक्षण वर्ग, विविध स्पर्धा (नाट्य स्पर्धा, एकांकीका स्पर्धा, कॅरम स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा) आयोजित करणे. |
| |