प्रकरण विषय
1प्रस्तावना
2प्रस्तावनासंस्था, संस्थेची कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील
3अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार आणि कर्तव्ये
4पर्यवेक्षण व जबाबदारी ठेवण्याच्या मार्गासह निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपध्दती
5आपली कामे पार पाडण्यासाठी खात्याने निश्चित केलेली प्रमाणके
6आपली कामे पार पाडण्यासाठी खात्याने धारण केलेले किंवा त्याच्या नियंत्रणाधीन असलेले किंवा त्याच्या कर्मचा-यांकडून वापरण्यात येणारे नियम,विनियम,निदेश,नियम-पुस्तिका व अभिलेख
7खात्याने धारण केलेल्या किंवा त्याच्या नियंत्रणाधीन असलेल्या दस्ताऐवजांच्या प्रवर्गाचे विवरणपत्र
8आपली धोरणे तयार करण्याच्या किंवा त्यांची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात जनतेतील कोणत्याही व्यक्तीशी विचारविनिमय करण्यासाठी,किंवा त्यांना प्रतिनिधित्व करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील
9मंडळांचे,परिषदांचे,समित्यांचे आणि त्यांचा भाग बनलेल्या किंवा त्यांना सल्ला देण्याच्या प्रयोजनार्थ असलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बनलेल्या इतर संस्थांचे,आणि अशी मंडळे,परिषदा,समित्या व इतर संस्थांच्या सवलती व शिफारशी जनतेला कळू शकतील किंवा कसे,किंवा अशा बैठकांची कार्यवृत्ते जनतेस मिळण्यायोग्य आहेत किंवा कसे,यासंबंधीची माहिती
10खात्याच्या अधिका-यांची व कर्मचा-यांची निर्देशिका
11खात्याच्या विनियमांमध्ये तरतूद केलेल्या भरपाईच्या तरतुदींसह खात्याच्या प्रत्येक अधिका-यास व कर्मचा-यास मिळालेले मासिक पारिश्रमिकसहीत वेतन
12सर्व आराखडयांच्या,प्रस्तावित खर्चाच्या व केलेल्या संवितरणांवरील अहवालांच्या तपशीलासह त्याच्या प्रत्येक एजन्सींना नियतवाटप केलेली अर्थसंकल्पीय तरतूद
13वाटप केलेल्या रकमा व अशा कार्यक्रमांच्या लाभार्थींच्या तपशीलासह अर्थसहाय्यित कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची रीत
14संस्थेने दिलेल्या सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे प्राप्त करणा-यांचा तपशील
15इलेक्ट्रॉनिक स्वरुपात निविष्ट केलेली त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या किंवा त्याने धारण केलेल्या माहितीबाबतचा तपशील
16जर सार्वजनिक वापरासाठी चालविण्यात येत असतील तर, ग्रंथालये किंवा वाचनालयांच्या वेळांसह, माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असलेल्या सुविधांचा तपशील
17सार्वजनिक माहिती अधिका-यांची नावे,पदनामे व इतर तपशील
18अन्य माहिती