१. विभागाचे नाव अॅक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय
२. विभागीय सेवा १. बाहयरुग्ण विभाग
२. आंतररुग्ण विभाग
३. समुपदेशन
४. व्रणोपचार
५. प्रयोगशाळा
६. भोतिकोपचार
७. औषधोलय (मोफत औषधे)
८. शस्त्रक्रिया
९. एमसीआर चप्पल
१०. समाजविकास अधिकारी
११. सेट्रल रजिस्ट्री
३. महत्‍वाच्‍या कार्यालयांची यादी अॅक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय
एस.आय.डब्लू.एस. कॉलेज,
मेजर परमेश्वरन मार्ग,
वडाळा,मुंबई:४०० ०३१
दुरध्वनी:०२४१५०३५५
४. महत्‍वाच्‍या उभारणीची व जोडणीची यादी निरंक
५. चालू असलेले प्रकल्‍प अॅक्वर्थ मनपा कुष्ठरोग रुग्णालयातील आंतररुग्ण कक्षांची दुरूस्ती
अॅक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय
एस.आय.डब्लू.एस. कॉलेज,
मेजर परमेश्वरन मार्ग,
वडाळा,मुंबई:४०० ०३१
६.माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी जनमाहिती अधिकारी
डॉ. अविनाश खाडे
प्रमुख वैद्यकिय अधिकारी
जनमाहिती अधिकारी
अॅक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय
एस.आय.डब्लू.एस. कॉलेज,
मेजर परमेश्वरन मार्ग, वडाळा मुंबई :४०० ०३१
ईमेल :acworthmunicipal1980@gmail.com
दुरध्वनी :०२४१५०३५५

प्रथम अपीलीय अधिकारी
डॉ. शांताराम बी. नाईक
संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी
एफ/साउथ
विभाग अधिकारी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड
परेल मुंबई ४०००१२
दुरध्वनी :०२२ २४१३४५६०
७. कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती1)सदस्याचे नाव:श्रीम्. मेघना एस. सावंत
पद:परिचारीका
संपर्क:०२४१५०३५५

2)सदस्याचे नाव:श्रीम्. डॉ. सुनिता सरोदे
पद:वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी
संपर्क:०२४१५०३५५

3)सदस्याचे नाव:श्रीम्.श्रध्दा मडव
पद:नोंदणी सहाय्यक
संपर्क:०२४१५०३५५

4)सदस्याचे नाव:श्री. विवेक बोरकर
पद:नोंदणी सहाय्यक
संपर्क:०२४१५०३५५

5)सदस्याचे नाव:श्री. मुरलिधर पाटील
पद:निम्न वैद्यकिय कार्य.
संपर्क:०२४१५०३५५

6)सदस्याचे नाव:श्रीम्. संध्या गोखले
पद:त्रयस्थ गट
संपर्क:०२४१५०३५५

८.महत्‍वाची साध्‍य केलेली कामे मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रकल्प क्षेत्रात 'राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाची' प्रभावीपणे राबविण्यात आला.
९. विशेष महत्‍वाच्‍या घटनाकुष्ठरोग रुग्णांच्या सेवेसाठी १२५ वर्षै पुर्ण
१०. ईतर कार्यालयीन माहिती रुग्णलयामार्फत महापालिकेची ' मुंबईतील कुष्ठपिडीत अपंग व्यक्तींना आर्थिक सहाय्य योजना ' आवश्यक कागदपत्रे :-
१. कुष्ठरोगामुळे ४०% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र.
२. पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका.
३. मुंबईतील रहिवासी असल्याचा पुरावा.
शेवटचे अद्ययावत १०/०१/२०१७