सहाय्यक आयुक्त (नियोजन) विभागाची माहिती
मुंबईत राहणा-या 12 दशलक्षाहून अधिक लोकांपैकी ६० टक्केब लोक झोपडपट्टयांमध्येर वास्तयव्य करतात. त्याामुळे आरोग्यव व पर्यावरणविषयक अनेक समस्या् निर्माण होतात. झोपडपट्टयांमध्येय राहणारे लोक बहुतांशपणे आर्थिक व सामाजिक दृष्ट्यात कमकुवत गटांतील असतात. ब्रृहन्मुंतबई महानगरपालिकेच्याआ जेंडर बजेट अर्थसंकल्पिय सन 2009-10 पासून महिला व बालकांच्या् सामाजिक, आर्थिक, आरोग्यअ व शैक्षणिक विकास होण्या1च्याप उद्देशाने अनेक योजनांची आखणी करण्यातत आली असून सदर योजनांची अंमलबजावणीसाठी मनपाच्या 24 विभाग कार्यालयांत नागरी दारिद्र्य निर्मूलन व सामाजिक विकास कक्षाची स्थावपना करण्यामत आली आहे. तसेच केंद्र व राज्य शासन पुरस्कृषत दिनदयाळ अंत्योयदय योजना – राष्ट्री य नागरी उपजिविका अभियानाची अंमलबजावणी करण्या त येते. सदर योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे समामजिक व आर्थिक जीवनमान उंचावण्याासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्याात येते.
सहाय्यक आयुक्तत (नियोजन) यांच्याव विभागामार्फत राबविण्यारत येणा-या विविध योजना
१. सामाजिक व आर्थिक उन्नाती अंतर्गत खालील योजना तयार करण्याित आल्याथ आहेत. त्यालबाबतचा तपशील खालील प्रमाणे. (महिला व बाल कल्याथण योजना)
अ.क्र. | योजनेचे नाव | योजनेचा तपशील |
---|---|---|
१ | स्वजसंरक्षण/ कौशल्यफ दर्जोन्नतीसाठी प्रशिक्षण | महिला व मुलींच्या स्वुयंरोजगाराकरिता वस्तीप स्तकरावर तसेच संस्थाी पातळीवर व्यलवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण |
२ | पात्र महिलांसाठी स्वायंरोजगार | प्राधान्यरक्रम- १. विधवा, परित्यिक्याबाच , घटस्फोbटीत, देवदासी, कुटूंबांत शारिरीक/ मानसिक अपंग सदस्य असलेल्यात महिला, गिरणीकामगार, ४० वर्षावरील अविवाहीत महिला व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचे प्रमाणपत्रधारक व उर्वरित प्राधान्यरक्रम- २ पात्र अर्जदारांची प्रभागनिहाय व यंत्रसामग्रीनिहाय संगणकीय सेाडतीद्वारे निवड. स्वडयंरोजगारासाठी घरघंटी व शिलाई कम बिडिंग मशीन पात्र लाभर्थ्यां ना वितरण |
अपंग महिलांसाठी स्वतयंरोजगार | ४० टक्केी व त्यािपेक्षा अधिक महिलांना स्वरयंरोजगार मिळवून देण्यानच्या उद्देशाने घरघंटीचे वितरण करण्यावत आले आहे. | |
३ | स्वमयंसहाय्य गटांसाठी(एस.एच.जी.) रिव्हॉथलवींग फंड | महिला व बाल कल्या ण योजनेअंतर्गत स्थाापन केलेल्याब महिला बचत गटांना जास्तीेत जास्तम रु. 25000/- खेळते भांडवल. बचत गटांतील पात्र सदस्यांाची संख्या 10 पेक्षा कमी असल्यारस प्रति सभासद रु.2000/- या प्रमाणे खेळते भांडवल वितरीत करण्याात येते. |
४ | स्व यंमदत गटाच्या7 मायक्रो इंटरप्रायझेससाठी अनुदान | महिला बचत गटांना व्ययवसाय करणे शक्य व्हा वे म्हलणून उत्पानदक गट बनवून कर्जावरील व्याजावर अनुदान पाच महिलांच्यास गटासाठी जास्तीीत जास्ता रू. 10 लाख कर्ज. ७ टक्यांत वरील व्या1ज अनुदान स्वदरूपात वितरीत करण्याकत येते. कर्जाची पूर्ण परतफेड करणा-या गटांना 3 टक्के विशेष अनुदान देण्या त येते. |
५ | स्वतयं सहाय्यता गटांनी उत्पायदित केलेल्याव वस्तूं ची प्रदर्शने (ज्येष्ठा नागरिक दिन, महिला दिन व प्रदर्शने इ.) | स्वलयं सहाय्यता गटांनी उत्पाादित केलेल्याा वस्तूंंना बाजार पेठ मिळण्याहसाठी विभागीय स्तिरावर प्रदर्शने आयोजित करण्याणत येतात. तसेच शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरांसाठी १०० ते १२५ स्टॉतल्सूचे प्रदर्शन. आंतरराष्ट्री य ज्येतष्ठर नागरिक दिनाचे औचित्यश साधून 1 ऑक्टो्बर रोजी ज्येाष्ठर नागरिक आनंद सोहळा कार्यक्रमाचे आयोजन, आंतरराष्ट्री य महिला दिन साजरा करण्यानत येतो. |
६ | नागरी बेघरांसाठी निवारा/आधार केंद्र | नागरी बेघरांसाठी 9 निवा-यांचे प्रचलन व देखभाल स्वरयंसेवी संस्थां मार्फत करण्याेत येते. तसेच ३ आधार केंद्रांमार्फत बचत गटांनी उत्पातदित केलेल्याभ वस्तूंेची विक्री करण्या त येते. |
७ | विरंगुळा केंद्र | बृहन्मुं बई महानगरपालिकेने सन 2013 या आर्थिक वर्षात संमत केलेल्या ज्येेष्ठउ नागरिक धोरणात नमूद केल्या प्रमाणे 7 विरंगुळा केंद्र कार्यरत असून 18 विरंगुळा केंद्रांना दूरदर्शन संच, खेळाचे साहित्यत, टेबल खुर्च्या इ. उपलब्धर करून देण्यायसाठी प्रति विरंगुळा केंद्र रू.एक लाख निधी उपलब्धं करून देण्यासत आला आहे. |
२. दिनदयाळ अंत्यो दय योजना – राष्ट्री य नागरी उपजिविका अभियान
अ.क्र. | योजनेचे नाव | योजनेचा तपशील |
---|---|---|
१ | सामाजिक अभिसरण व संस्थाकत्मसक बांधणी (SM & ID) | शहरी गरीब महिलांचे स्वीयंसहाय्यता गट, वस्तीम स्तीर संघ, शहर स्तवर संघ इ. स्थांपन करणे व क्षमता बांधणी करणे. सदर संस्थां्ना खेळते भांडवल वितरण करणे. |
२ | कौशल्यn प्रशिक्षणाद्वारे रोजगाराची उपलब्धTता (Employment through Skill Training and Placement) | शहरी गरीब बेरोजगार महिला व युवक/युवती यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण व रोजगाराची उपलब्धाता करणे |
३ | क्षमता बांधणी व प्रशिक्षण (Capacity Building &Training) | अभियानाच्याा कामकाजाकरिता तांत्रिक तज्ञ व समुदाय संघटक यांची नियुक्ती व क्षमता बांधणी करणे. |
४ | स्वeयंरोजगार कार्यक्रम (Self Employment Programme) | शहरी गरीबांना वैयक्तिक तसेच गटांसाठी बॅंकांमार्फत वित्त पुरवठा करणे व व्यांजावरील अनुदान देणे. |
५ | फेरीवाल्यांoना सहाय्य (Support to Urban Street Vendors) | फेरिवाल्यां्चे सर्वेक्षण, ओळखपत्र वाटप, फेरिवाला क्षेत्र निश्चित करणे सदर उपांगाची अंमलबजावणी मुंबई महानगरपालिकेच्याल अनुज्ञापन अधिक्षक कार्यालयामार्फत (Supdt. Of Licence) करण्यातत येते. |
६ | शहरी बेघरांसाठी निवारा (Shelter for Urban Homeless) | नागरी बेघरांसाठी निवारा उपलब्धा करुन देणे. स्ववयंसेवी संस्थांदमार्फत प्रचलन व देखभालीसाठी प्रति निवा-यासाठी जास्तीणत जास्तल रू. सहा लाख निधीची उपलब्धाता. |
जिल्हाल नियोजन समिती (District Planning Development Committee)
१. बृहन्मुं बई महानगरपालिकेतील 24 प्रशासकीय विभागांशी समन्वजय साधून माहिती संकलीत करुन अनुपालन अहवाल तयार करुन मा.जिल्हाजधिकारी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाु यांना सादर करणे.
२. नागरी दलित वस्तीह योजनेअंतर्गत करावयाच्या कामांबाबत बृहन्मुंईबई महानगरपालिकेतील 24 प्रशासकीय विभागांकडून अंदाजपत्रके मागवून मा.जिल्हा धिकारी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाक यांना प्रशासकीय मंजूरी व निधी वितरणासाठी सादर करणे. प्रशासकीय मंजूरी मिळाल्याहनंतर संबंधित विभागाला प्रमुख लेखापाल वित्तण यांच्यासकडून सॅप प्रणालीद्वारे G.L. Code अंतर्गत वर्ग करण्याहत येतो. सदर योजनेच्या अंतर्गत झालेल्यास खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र मागविण्यावत येऊन जिल्हापधिकारी कार्यालयास सादर केले जातात
३. मा. पालकमंत्री/खासदार/आमदार यांचा स्थािनिक विकास कार्यक्रमांतर्गत बृहन्मुं बई महानगरपालिकेतील 24 प्रशासकीय विभागांकडून अंदाजपत्रके मागवून मा.जिल्हामधिकारी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाि यांना प्रशासकीय मंजूरी व निधी वितरणासाठी सादर करणे. प्रशासकीय मंजूरी मिळाल्याहनंतर संबंधित विभागाला प्रमुख लेखापाल वित्त यांच्या्कडून सॅप प्रणालीद्वारे G.L. Code अंतर्गत वर्ग करण्याणत येतो. सदर योजनेच्या अंतर्गत झालेल्याप खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र मागविण्या त येऊन जिल्हापधिकारी कार्यालयास सादर केले जातात
४. राज्या तील अल्पा संख्यां क बहुल नागरी क्षेत्रात मूलभूत नागरी सुविधा उपलब्धि करून देण्या साठी क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्या करिता ज्यार महानगरपालिकेमध्येन एकूण लोकसंख्ये पैकी किमान 10 टक्केा अल्प्संख्यां क समूह आहेत अशा मनपांना अल्पणसंख्यां क विकास विभाग यांच्या मार्फत अनुदान देण्याअत येते. बृहन्मुं बई महानगरपालिकेतील अनुदान मंजूर केलेल्याा संबंधित विभागाकडून अंदाजपत्रके मागवून मा.जिल्हामधिकारी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाफ यांना प्रशासकीय मंजूरी व निधी वितरणासाठी सादर करणे. प्रशासकीय मंजूरी मिळाल्यायनंतर संबंधित विभागाला प्रमुख लेखापाल वित्ता यांच्यालकडून सॅप प्रणालीद्वारे G.L. Code अंतर्गत वर्ग करण्यागत येतो. सदर योजनेच्याच अंतर्गत झालेल्याा खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र मागविण्याकत येऊन जिल्हापधिकारी कार्यालयास सादर केले जातात.
५. महानगरपालिका क्षेत्रात प्राथमिक सोयीसुविधांच्या् विकासासाठी विशेष अनुदान अंतर्गत प्राप्ता निधीबाबत नगरविकास विभाग यांच्याधकडून सदर योजनेअंतर्गत शासन निर्णयान्वरये निधी मंजूर करण्यातत येतो. बृहन्मुं बई महानगरपालिकेतील अनुदान मंजूर केलेल्या् संबंधित विभागाकडून अंदाजपत्रके मागवून मा.जिल्हा धिकारी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा यांना प्रशासकीय मंजूरी व निधी वितरणासाठी सादर करणे. प्रशासकीय मंजूरी मिळाल्याानंतर संबंधित विभागाला प्रमुख लेखापाल वित्तस यांच्याीकडून सॅप प्रणालीद्वारे G.L. Code अंतर्गत वर्ग करण्यातत येतो. सदर योजनेच्यां अंतर्गत झालेल्याू खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र मागविण्यावत येऊन जिल्हाोधिकारी कार्यालयास सादर केले जातात.
उपरोक्त योजनांबाबतचे शासन निर्णय कृपया महाराष्ट्रव शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थृळावर अवलोकनार्थ उपलब्धय आहेत.